मराठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नवऱ्याला पाहिलंत का? या क्षेत्रात आहे कार्यरत…

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींया लोकप्रिय आहेत. तर त्यातील काही अभिनेत्रींया अश्या आहेत ज्यांना बॉलिवूडमध्ये कोणत्या ना कोणत्या टोपण नावाने बोलवलं जाते. अशी आहे बोलवूडची अभिनेत्री उर्मिला मातोंडकर. या अभिनेत्रीला सर्वत्र ‘रंगीला गर्ल’ म्हणून ओळखले जाते.

उर्मिलाने वयाच्या ४२व्या वर्षीलग्न केलं आहे. अख्तर मीर असे तिच्या पतीचे नाव आहे. तो मूळचा  कश्मीरचा आहे. तो एक बिझनेसमॅन आणि मॉडेल आहे.(Have you seen Marathi actress Urmila Matondkar’s husband? Look who is he)

मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये एका हॉटेलमध्ये या दोघांचे लग्न झालं आहे. तर चला बघू तिचा नवरा कोण आहे काय करतो.. संपूर्ण माहितीसाठी नक्की वाचा.

मोहसिन अख्तर मीर हा एक मॉडेल आहे. त्याचबरोबर तो एक मोठा व्यावसायिक देखील आहे.  मोहसिनचे मूळ गाव काश्मीर आहे. काश्मीरमध्ये मोहसीनचा मोठा कपड्यांचा व्यवसाय आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरन लवकरच आपल्यला काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढताना दिसणार आहे. ती लोकसभा  निवडणुकिमध्ये सहभागी होणार आहे. काँग्रेस पक्षाकडून उर्मिलाला उत्तर मुंबईचं तिकीट देण्यात आले आहे. परंतु तिला पक्षाकडून तिकीट मिळतच तिच्याबद्दल काहीही अफवा येऊ लागल्या आहेत.

तर अनेक जणांनी उर्मिलाच्या पतीवरून तिला बोलं जात आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुपद्वारे उर्मिलावर निशाणा साधला जात आहे. मात्र त्या ग्रुपवर उर्मिला आणि तिच्या पतीचे फोटो ग्रुपवर  ‘फार कमी लोकांना माहीत आहे की उर्मिलाने पाकिस्तानी व्यक्तिशी लग्न केलं,’ असे कॅप्शन देत व्हायरल केले जात होते.  तर अनेकांनी तिच्यावर टिक्का करत म्हणत आहे कि, तिने धर्मांतर केलं आहे.

मात्र उर्मिला पेक्षा मॉडेल आणि व्यावसायिक मोहसिन मीर अख्तर हा तब्बल नऊ वर्षांनी लहान आहे. उर्मिलाचा पती  काश्मीरमधील मोठा व्यावसायिक आणि मॉडेल आहे. मोहसीनचा काश्मीरमध्ये मोठा  कपड्यांचा व्यवसाय आहे. मोहसिनने २०१६ साली उर्मीलाशी लग्न कल आहे.

त्या दोघांनी हे लग्न मोजक्या लोकांच्यात केलं आहे. त्यांच्या लग्नाला फक्त त्यांच्या जवळचे मित्र आहि घरातील काही नातेवाईक होते.  उर्मिला आणि मोहसिन यांची पहिली भेट  २०१४ मध्ये झाली होती. ते दोघे फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नासाठी आले होते. लग्नानंतर मोहसीन सगळयांना सांगितले होतेकी, उर्मिलाने तिचं नाव आणि धर्म बाद्दला नाही.

मोहसिन बद्दल माहिती…

१) २००७मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया प्रायोजित मिस्टर इंडिया या स्पर्धेमध्ये मोहसिनने तृतीय क्रमांक आपल्या नावावर  केला होता.

२) मोहसिनने  ‘अ मॅन्स वर्ल्ड’ मध्ये सेक्स वर्करची भूमिका केली होती.

३) मोहसिनने मोडेलिंग करण्यासाठी २१ व्या वर्षीय त्याचे काश्मिरमधले घर सोडले होते. मात्र त्यावेळी त्याच्या आईची इच्छा होती कि मोहसिनने लग्न करावे. परंतु त्याने त्यांच्या करियरला प्राधान्य देणं योग्य समजलं होत.

४) ‘मुंबई मस्त कलंदर’ या चित्रपमध्ये मोहसीनने  २०११ साली काम कल होत.

५) ‘कुणाल’ या पात्राची भूमिका मोहसीनने  ‘लक बाय चान्स’ या चित्रपटात साकारली होती.

६)इन-हाउस मॉडेल म्हणून मोहसीनने डिझाइनर मनिष मल्होत्राकडे काम केलं आहे.

७)तरुण कुमार, मनिष मल्होत्रा, विक्रम फडणीस, रन्ना गिल या डिझाइनर्ससाठी मोहसीनने रॅम्पवॉक देखील केला आहे.

८)उर्मिलापेक्षा  पेक्षा मोहसीन ९-१० वर्षांनी लहान आहे.

९)मोहसिन प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए आर रहमान यांच्या एका अल्बममध्ये दिसला आहे.

Leave a Comment