चित्रपटातील हा सीन बघून संपातले प्रेक्षक; म्हणाले,‘अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे…

हिंदी आणि मराठी चित्रपांमध्ये अनेक बोल्ड सीन पाहायला मिळतात. तर अनेक अभित्रीया त्यांच्या बोल्ड आणि ब्युटीफुल लुकमुळे ओळखल्या जातात. अशी एक मराठी चित्रपट सृष्टी अभिनेत्री आहे प्रिया बापट जी तिच्या बोल्ड आणि ब्युटीफुल लूकसाठी प्रसिद्ध आहे.
या अभिनेत्रीने अनेक चित्रपटानंमध्ये काम करून प्रेक्षकांना तिच्या लूकने घायाळ केलं आहे. चित्रपटांसोबतच प्रियाने अनेक मालिका आणि वेब सिरीजमध्ये  देखील काम केलं आहे. (The audience got angry   watching this scene in the movie; They said, ‘Oh, you should be ashamed)

सध्या प्रिया बापट खूप चर्चेत आल्याचे दिसत आहे. तिचे चर्चेत येणायचे कारण तिचं एक वक्तव्य आहे. त्यामुळे तिला प्रचंड ट्रॉल केलं जात आहे. सोशल मीडियावर अनेकजण तिच्यावर टिक्का देखील करताना दिसत आहेत. प्रिया बापटचा २००६ साली आलेला ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. त्याच दरम्यान शिवसेनेपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लांब राहण्याचा निर्णय घेतला होता.

त्यावेळी मराठीचा मुद्दा सर्वत्र सुरु होता. या चित्रपटची कथा देखील मराठीच्या मुद्दाच्या बाजूला फिरत होती. त्यामुळे हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर काकस्पर्श सारखा हिट चित्रपट मांजरेकर यांनी केला होता. अश्या हिट चित्रपटांमुळे मराठी अभिनेत्रींना देखील इतर इंडस्ट्रीमध्ये कमी करण्याची संधी भेटत होती. मराठी अभिनेत्रींना दाक्षिणात्य चित्रपटात देखील भाऊ मिळू लागला होता.

त्याच बरोबर अनेक अभिनेत्रींना  वेब सिरीज मध्ये देखील काम मिळत होते. मोठ्या प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्म देखील सुरु झाले आहेत. त्यामुळे अनेक अभिनेत्रींना वेबसिरिजमुळे कामे मिळू लागली होती. यामध्ये आपण राजश्री देशपांडे हिचे नाव देखील घेऊ शकतो. या अभिनेत्रीने अनेक वेब सिरीज मध्ये काम केलं आहे. तिच्या अभिनयामुळे तीच खूप कौतुक देखील झाले होते. न्यूड सीन राजश्रीने  एका वेबसीरीज मध्ये केला होता. त्यामुळे खूप मोठा वाद झाला होता.

मात्र मराठी अभिनेत्री प्रिया बापट देखील लवकरच आपल्यला हिंदी नव्हे तर एका आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्ये तिच्या अभिनयाची आणि बोल्ड अंदाजाची जादू फेरताना दिसणार आहे.  मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपैके एक आहे प्रिया बापट. तिने तिचे खूप नाव कमवाल आहे. मराठीसह प्रियाने हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. मात्र ती आता आंतरराष्ट्रीय वेबसीरिजमध्ये काम करताना तिच्या चाहत्यांना दिसणार आहे.

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ हा वेब सिरीजमध्ये प्रियाने काम केलं आहे. लेसबियनची भूमिका प्रियाने या वेब सिरीजमध्ये साकारली होती. किसिंग सीन देखील प्रियाने या  वेब सिरीजमध्ये खूप केली होते. मात्र प्रिया तिच्या चाहत्यांना लवकर फादर लाईफ’ या अंतरराष्ट्रीय वेब सिरीजमध्ये काम करताना दिसणार आहे. प्रियासोबत या वेब सिरीजमध्ये गीतिका विद्या अहोलहान ही अभिनेत्री देखील दिसणार आहे.

फादर लाईफ या सिरीजमध्ये सेरेना नामक भूमिका गीतिकाने साकारली आहे. यामध्ये या दोघी गर्लफ्रेंड दाखवल्या आहेत. यात दाखवण्यात आले आहे कि लोक डाऊनमध्ये सेरेना सिंगापूर येथे अडकते. नंतर या दोघी एकत्र राहतात. या सेरीजचे दिग्दर्शन आदित्य कृपालानी यांनी केले आहे.

काकस्पर्श, टाईमपास, टाइम प्लीज, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुन्नाभाई एमबीबीएस या सारख्या हिट चित्रपटांमध्ये प्रिया बापटने काम केलं आहे. मात्र प्रियाचा एक किस्सा तुफान व्हायरल होत आहे. नुकतीच प्रिया बापटने सुबोध भावे यांच्या बस बाई बस या कार्यक्रमांमध्ये हजारी लावली होती.

त्यावेळी प्रियाने एक उखाणा घेतला होता. प्रिया बापट हीचा टाइम प्लीज हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. उमेश कामत याच्यासोबत तिने या चित्रपटामध्ये काम केलं होत. त्या वेळी तिने असाच काहीसा उखाणा घेतला होता. प्रियाने परत तो उखाणा बस बाई बस या कार्यक्रमामध्ये घेतला होता. त्यामुळे प्रियाला खूप ट्रॉल केलं जात आहे.

“अच्चीत गच्ची, गच्चीत झाड, झाडाला फुले, फुलांचा पडला सडा, उमेशराव नाव घेते तुमच्या.. असा प्रियाने चित्रपटामध्ये उखाणा घेतला होता. त्यावरून तिला खूपच ट्रॉल केलं जात आहे.

Leave a Comment