मराठी अभिनेता अशोक सराफ यांचा भाऊ दिसतो हूबेहू त्यांच्या सारखाच; नाव जाणून व्हाल थक्क…

मराठी  चित्रपट सृष्टीमध्ये अनेक कलाकार आले, अनेक गेले. मात्र अभिनेत्या अशोक शराफच्या अभिनयाला कोणी तोड देऊ शकले नाहीत. आज सुद्धा अशोक सराफ यांचे नाव खूप आदराने घेतलं जात. मराठी चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एका नाव आहे अशोक सराफ यांचे. (Marathi actor Ashok Saraf’s brother looks exactly like him; Get to know who they are)

अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयामुळे आणि विनोदी टाइमिंगमुळे अनेक चित्रपट हिट केले आहेत. त्यांनी मराठी हिंदी आणि इतर भाषेत देखील चित्रपट केले आहेत. अशोक सराफ यांचा अशी ही बनवाबनवी हा चित्रपट २५ वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता.

परंतु त्या चित्रपटाची क्रेझ इतकी आहे कि लोक आज देखील तो चित्रपट आवर्जून पाहतात.  अशी ही बनवाबनवी हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. अजय देवगांच्या  सिंघम या हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी काम कल होत.

सिंघम या चित्रपटातील अशोक सराफ यानांच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मनं जिंकले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जादूने अनेक चित्रपट हिट केले होते. अभिनयासोबत अशोक सराफ समाज कार्यामध्ये देखील कार्यरत आहेत.

अशोक सराफ यांनी आमरस आणि पुरणपोळीचे जेवण पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना महामारीच्या काळामध्ये दिले होते.  हे जेवण त्यांनी सर्व पोलिसांना खाऊ घातले होते. समाजाप्रती अशोक सराफ यांची तळमळ या सगळ्यावरून दिसून येते. मात्र सध्या सोशल मीडियावर अशोक सराफ यांच्या भावाबद्दल खूप चर्चा होताना दिसत आहे. अशोक सराफ यांचे भाऊ काय काम करतात याबद्दल तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयामुळे आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मानत घर केलं आहे. लहानां  पासून ते मोठ्या पर्यंत सगळेच त्यांचे फॅन आहेत. धूम धडाका, सगळीकडे बोंबाबोंब, वाजवा रे वाजवा अशा कितीतरी चित्रपटामधून अशोक सराफ यांनी  प्रेक्षकांच्या मानातं त्यांचे अनमोल स्थान निर्माण केलं आहे. नुतकाच त्यांनी त्यांचा ७५वा वाढदिवस साजरा केला आहे.

त्यांचा हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरी केला गेला होता. मात्र आजही ते त्यांच्या कलेला जपत काम  करताना दिसतात. त्याची चर्चा सतत प्रेक्षकांमध्ये होते असते. मात्र त्यांचे आता चर्चेत याचे कारण आहे कि, लवकरच अशोक सराफ आणि त्यांची पत्नी निविदेता सराफ करोडपतीच्या शोमध्ये येणार आहेत.

अशोक सराफ यांचे भाऊ देखील या शोमध्ये सर्वांना दिसणार आहेत.  सुभाष सराफ असे त्यांच्या भावाचे नाव आहे. मात्र पहिल्यांदाच हे दोन भाऊ एकत्र दिसणार आहेत. सुभाष सराफ हे सीए आहेत.  अनेक वर्षापासून सुभाष मुंबईमध्ये राहून सीएची प्रॅक्टिस करतात असे समजलं आहे.

Leave a Comment