अबब!! जुन्या चित्रपटातील बॉबी डार्लिंग पहा आता कशी दिसते..

बॉबी डार्लिंग(Bobby Darling) म्हणून ओळखली जाणारी पाखी शर्मा(Pakhi sharma ) तर सगळयांनाच माहिती आहे. जिने अनेक चित्रपटानंमध्ये ट्रान्सजेन्डरच्या भूमिका साकारायला आहेत. तिने अनेक बारमध्ये बार डान्स म्हणून देखील काम केलं आहे.
काही काळापूर्वी तिने तिचे लिंग देखील बदललं होत. तिचे वैवाहिक जिवन काही ठीक नव्हतं व तिला  पॅरालिसिसचा झटका देखील आला होता.(see how old movies bobby darling looks now)

बऱ्याच दिवसांपासून बॉबी डार्लिंग गायब झाली होती. मात्र तिने तिचा सोशल मीडिया तिचा एक सेल्फी पोस्ट केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आल्याचे दिसत आहे. तिने तिचा हा सेल्फी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता.  या सेल्फीमध्येती अनेकांना  ओळखू  देखील आली  नाही.

या पोस्ट केलेल्या फोटोमध्ये बॉबीने एक चष्मा घातलेला दिसत आहे. या फोटोमध्ये तिने स्वेटर परिधान केल्याचे देखील दिसत आहे.  तिने या कूल लुकमध्ये तिचे केस मोकळे सॊडून सेल्फी काढला आहे. या सेल्फीमध्ये ती फारच वेगळी दिसत आहे. या फोटोला निरखून बघितलं तर समजत आहे कि ही बॉबी डार्लिंग आहे.

हा फोटो पोस्ट करत बॉबी लिहते कि, शेवटी चष्मा लावलाच. चित्रपट बघण्यासाठी  खूप दिवसांनी थिएटरमध्ये आली आहे. चंदीगड करे आशिकी हा एक मजबूत संदेश असलेला एक गोड चित्रपट आहे. तुम्ही देखील नक्की बघा. असे बॉबीने सांगितले आहे. 

आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर हे कलाकार चंदिगड करे आशिकी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूरने केले आहे.

सोशल मीडियावर बॉबी डार्लिंगने देखील त्यांच्या संघर्षमय आयुष्यावर एक चित्रपट बनवावा अशी मागणी त्याच्या चाहत्यांकडून होत आहे. मात्र बॉबीची इच्छा आहे कि आयुष्मान खुरानाने तिची भूमिका साकारावी आणि तिला न्याय द्यावा.

Leave a Comment