ड्रेस घालायचाच कशाला? घट्ट ड्रेसमध्ये ऊप्स मुमेंटची झाली शिकार, ड्रेस मधून दिसले सर्व काही…

बॉलिवूड म्हंटल कि, फॅशनच नाव पाहिलं समोर येत. या बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सगळे कलाकार आपल्या वेगळ्या फॅशनमुळे ओळखले जातात. अनेक अभिनेत्रांची तर फॅशनच्या जगतामध्ये त्यांच्या फॅशन सेन्समुळे ओळखल्या जातात.
अनेक अभिनेत्रींना अश्या आहेत कि त्यांना त्यांच्या फॅशनमुळे अनेक वेळा ट्रॉल केलं जात तर अनेकवेळा शरमिंदा देखील व्हावे लागते.(All were visible through the transparent dress; Actress Parineeti Chopra trolled, know what is the case)

असच काहीस बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या बाबतीत घडलं आहे. परिणितीचा २०१८ मध्ये नमस्ते इंडिया हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी ती एका इव्हेंटमध्ये बिना ब्रा सिंगल पीस ड्रेसमध्ये गेली होती. तिच्या या लुकमुले तिला प्रचंड ट्रॉल करण्यात आले होते.

सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ २०१८साली चा आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, नमस्ते इंग्लंड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी परिणीती चोप्रा एका इव्हेंटमध्ये पोहोचली होते.

मात्र त्यावेळी तिने परिणितीने खूप टाईट ड्रेस घातला होता. ज्यामुळे तिला ट्रॉलचा सामना करावा लागला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ठ दिसत आहे कि, टाईट ड्रेसमुळे परिणीती चोप्राची फिगर स्पष्ट दिसत आहे. अभिनेत्रीच्या अंदाजावरून कळाली कदाचित परिणीतीचा ड्रेस विचित्र दिसत असेल. 

परिणीतीने प्रधान केलेल्या या हॉट ड्रेस सोबत तिने बोल्ड न्यूड मेकअप देखील केला होता. परिणीतीसोबत असे पहिल्यांदा झाले नाही कि ती तिच्या ड्रेसमुळे ती इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या आधी देखील परिणीतील तिच्या हॉट लुक आणि बोल्ड अवतारामुळे ट्रॉल केलं गेलं होत.

मॅगझिनसाठी देखील परिणितीने अनेकवेळा  हॉट आणि  बोल्ड फोटोशूट केले आहेत. आज देखील इंटरनेटवर परिणितीच्या फोटोशूटचे व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय असल्याचे दिसते. यानंतर अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत अर्जुन कपूरने देखील पोज देऊन फोटो काढले.

Leave a Comment