दृष्यम चित्रपटामधील लहान मुलगी आता दिसते खूपच ग्लॅमरस आणि बो’ल्ड, आहे या मराठी अभिनेत्याची मुलगी?

अजय देवगण त्यांच्या अकटिंग आणि ऍक्शनसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. दृषम हा अजयचा चित्रपट २०१५ मध्ये आला होता.  या चित्रपटाने धुमाकूळच घातला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होते.
त्यानंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याचा सिक्वेल बनवण्याचा ठरवले होते.  आता  २०२२ च्या शेवटच्या महिन्यामध्ये या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित होणार आहे असे समजले आहे.(Ajay Devgn’s little girl from the movie Drishyam is now glamorous and bold, Sara and Janhvi also fail in front of her.)

अजय देवगणच्या दृषम चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये दोन मुली होत्या. त्या मुलीच्या अभिनयामुळे देखील चित्रपट प्रेक्षकांच्या मानत बसला होता. मृणाल जाधवने या चित्रपटामध्ये अजय देवगणच्या लहान मुलीची भूमिका साकारली होती. ती लहान मुलगी  ७ वर्षाची असताना तिने दृषम या चित्रपटामध्ये काम केलं होत.

मात्र आता ती लहान चिमुकली खूप मोठी झाल्याचे दिसत आहे. तिच्या चाहत्यांसाठी आनंदनाची बातमी म्हणजे ती लहान चिमुकली आता दृषम २ चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळणार आहे.

सर्वजण चित्रपटाच्या पोस्टरमध्ये या मुलीला पाहून थक्क झाले आहेत. ती या पोस्टरमध्ये खूप बदलेली दिसत आहे. गेल्या ७ वर्षांमध्ये ती लहान चिमुकली खूपच बद्दली आहे.

मृणाल जाधवच्या चाहत्यांना देखील तीच बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून धक्का बसला आहे. मृणाल जाधवने   दृषम २ च्या सेटवरून तिचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र त्या फोटोमध्ये  ती मोठी दिसत असेल परंतु  तिच्या चेहऱ्यावर तोच निरागसपणा देखील दिसत आहे.

दृषम हा चित्रपट २०१५मध्ये प्रदर्शित झाला होता.  चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी मृणाल जाधवचे वय ५-६ वर्षे होते. मात्र तिचे वय आता १३ वर्ष झाले आहे.  ती मुंबईमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत आहे.

दृषम चित्रपटाशिवाय देखील मृणालने अनेक चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. २०१४ मध्ये मराठी चित्रपटामधून मृणालने तिच्या अभिनय करियरची सुरुवात केली होती.

राधा बावरी या मालिकेत देखील मृणालने काम केलं आहे. मात्र ती प्रसिद्ध दृषम चित्रपटामधून झाली होती. दृषम २ मध्ये देखील मृणाल तिच्या चाहत्यांना दिसणार आहे. यामुळे तिच्या लोकप्रियतेत आणखीन भर पडणार आहे.

Leave a Comment