धक्कादायक!! अचानक ‘ही’ अभिनेत्री रुग्णालयात दाखल…

टीव्हीवर आजकाल भरपूर मालिका सुरु होतात. अनेक मालिका तर लोक रोज आवडीने बगत असतात. त्यामुळे अनेकांना त्या मिकेतील कलाकारणांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. जस कि, ते कुठे राहतात? ते काय करतात? त्यांचं ता काय सुरु आहे?.(The actress was suddenly admitted to the hospital, her condition is critical)

एका अभिनेत्रीबद्दल एक गंभीर बातमी समोर आली आहे.  तत्कालीन या अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे. परंतु या अभिनेत्रीला रुग्णालयात का दाखल करण्यात आले आहे, हे आणखीन समजलं नाही.

मात्र सोशल मीडियावर या अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना तिच्या प्रकृतीची बातमी दिले आहे.  प्रसिद्ध हिंदी मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमधील ती अभिनेत्री आहे. या मालिकेची प्रेक्षकांमध्ये खूप केरझ असल्याचे सतत दिसते. या मालिकेचा दुसरा भाग देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे समजले आहे.

परंतु ही अभिनेत्री कोणत्या तरी आजाराने ग्रस्थ झाली आहे. त्यामुळे तिची अनेक चाहते तिची काजळी करू लागले आहेत. मात्र  इतर काही अभिनेता आणि अभिनेत्री देखील आजारी पडल्याच्या घटना गेल्याकाही दिवसात समजली आहे.  गौतमी हिला देखील काही दिवसंपासून  कुठल्या तरी आजाराने  ग्रासल्याची बातमी कळली होती. तिने देखील तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे तिच्या बद्दल महिती दिली होती.

दहा ते बारा वर्षे या अभिनेत्रीने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमध्ये काम केलं आहे. या मालिकांचा लवकर दुसरा सिझन लवकर सुरु झाला आहे. या दुसऱ्या  सिझनला देखील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिल आहे. एवढं सगळं नीट असताना या मालिकेत काम करत असणाऱ्या एका अभिनेत्रीची गंभीर बातमी समोर आले आहे.

अभिनेत्री नाविका या मालिकेत महत्वाची भमिका साकारत होती. माया अशे तिच्या पत्राचे नाव आहे, ती या मालिकेत कुणालच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. मात्र ती एका गंभीर आजाराने ग्रस्थ आहे.

ही गंभीर बातमी तिने स्वतः तिच्या चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे तिचे चाहते आता खूप चिंतेत दिसत आहेत.  या अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर माहिती देत सांगितलं कि, सध्या माझी सिटीस्कॅन सुरू आहे व मी आता रुग्णालयात दाखल आहे.

पुढे ती तिच्या पोस्ट मध्ये लिहीत म्हणाली कि, हा सर्व प्रकार गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. हे सर्व माझ्यासाठी शारीरिकदृष्ट्या थकवणारे आहे. तथापि, एक सकारात्मक गोष्ट म्हणजे माझ्या आजूबाजूला खूप चांगले लोक आहेत.

ते माझी खूप काळजी घेत आहेत व माझा मित्र परिवार देखील माझी खूप काळजी घेत आहेत. डॉक्टर देखील माझी काजळी घेत आहेत. असे ती अभिनेत्री म्हणाली.

ती अभिनेत्री म्हणाली कि, तिला कोणाला काय सांगायची गरज नाही. परंतु ज्याला सांगायच त्याला तिने  सांगितले आहे. तयांनी तिला तिच्या लहान-मोठ्या आजारात साथ दिली आहे. तिला लवकर  बरे होण्यासाठी अनेक चाहत्यांनी  शुभेच्छा दिल्या आहेत. 

Leave a Comment