खूप सुंदर आणि हॉट दिसते कटप्पाची मुलगी, साराच काय तिच्या समोर फिक्या पडतील बॉलिवूडच्या सगळ्या अभिनेत्री…

बॉलिवूडमध्ये आणि साऊथ इंडस्ट्रीत असे बरेच स्टार किड्स आहेत ज्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकून अभिनय क्षेत्रात न जाता आपला वेगळा मार्ग निवडला आहे. त्यांना अभिनय क्षेत्रात अजिबात रस नसून ते दुसऱ्या क्षेत्रात काम करत आहेत.

अशीच एक स्टार कीड आहे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आणि सत्यराज यांची लेक दिव्या सत्यराज.

बाहुबली चित्रपटात कटप्पाची भूमिका साकारल्यावर सत्यराज यांना जगभरामध्ये खूप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटामुळे ते खूप लोकप्रिय झाले. परंतु त्यांची मुलगी दिव्या हिला अभिनय क्षेत्रात फारसा रस नाही.

दिव्या सत्यराज न्यूट्रिशनिस्ट आहे. दिव्या खूप सुंदर आहे. तिने तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता एक वेगळा मार्ग स्वीकारला.

ती सौंदर्याच्या बाबतीत मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देते. दिव्या तिच्या सौंदर्यावर नेहमीच चर्चेत असते. एवढेच नाही तर समाजकल्याणाच्या कामामध्ये देखील ती सहभाग घेते.

दिव्या एक एनजीओ चालवते. ज्यात ती गरीब, गरजू लोकांची मदत करते. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्या सामाजिक कामाबद्दल तिला पत्र लिहून तिचे कौतुक देखील केले आहे.

दिव्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यावर ती सतत तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. इंस्टाग्रामवर तिचे खूप फॉलोवर्स आहेत. तिचे फोटो खूप व्हायरल होत असतात.

दिव्या गरीब लोकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असते. खास म्हणजे ती विदेशामध्ये सुद्धा आपल्या कामाने लोकांची मदत करत आहे. दिव्याला तिच्या या कामासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

Leave a Comment