परदेस फेम महिमा चौधरीची मुलगी दिसते तिच्यापेक्षाही खूप सुंदर, पहा फोटो…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी तिच्या काळातील सर्वात आघाडीची अभिनेत्री होती. परंतु ती बऱ्याच काळांपासून चित्रपटांपासून दूर आहे. परदेस या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

तिने तिच्या उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. महिमान अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. आज आम्ही तुम्हाला महिमाच्या लेकीबद्दल सांगणार आहोत जी तिच्यापेक्षा देखील सुंदर दिसते.

जाणून घ्या महिमाच्या लेकीबद्दल-

महिमाच्या सौंदर्याने अनेक प्रेक्षकांना भुरळ घातली होती. परंतु सतत फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर तिला काम मिळणे बंद झाले. ज्यामुळे ती बॉलिवूडपासून दूर झाली.

महिमाच्या मुलीचे नाव अर्याना चौधरी असे आहे. अर्याना सेम तिच्या आई महिमासारखी दिसते. महिमाने एका मुलाखतीमध्ये सांगितले की तिच्या मुलीला मोठे होऊन अभिनेत्री बनायचे आहे.

महिमाचा जन्म १३ सप्टेंबर १९७३ रोजी दार्जिलिंगमध्ये झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई आहेत. त्यांनी महिमाला या सिनेमाची ऑफर दिली होती. पहिल्याच चित्रपटामध्ये तिला शाहरुख खानसारख्या बड्या अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.

Photo Courtesy: Google/CC

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. यासाठी तिला बेस्ट डेब्यू फिमेल चा फिल्मफेयर अवॉर्ड मिळाला होता.

महिमाने २००६ मध्ये बॉबी मुखर्जीसोबत लग्नगाठ बांधली. परंतु काही कारणांमुळे त्यांनी ७वर्षातच घटस्फोट घेतला.

घटस्फोटानंतर महिमा सिंगल मदर बनून आपल्या मुलीला सांभाळत आहे. महिमाची मुलगी दिसायला खूपच क्युट आणि निरागस आहे.

महिमान बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. धडकन, कुरुक्षेत्र, खिलाडी ४२०, दाग, लज्जा, ये तेरा घर ये मेरा घर, ओम जय जगदीश या चित्रपटांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारली आहे.

Leave a Comment