ऐश्वर्या रायच्या मोबाईलवर लिहिले आहे काही विशेष, झुम करून पाहणारे झाले थक्क!

मोबाईलचा छंद प्रत्येकालाच असतो. आपल्या मोबाईलला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काहीही करत असतो. मोबाईल कव्हर आपण सर्वजण चांगला निवडतो.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने देखील असेच काहीसे केले आहे. तिच्या मोबाईल कव्हरवर काही वेगळेच पाहायला मिळत आहे.

ऐश्वर्या रायच्या मोबाईलवर असे काय लिहिले आहे?

ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा खिताब पटकावला. ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये चाहते आहेत. तिने तिच्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली.

ऐश्वर्या रायने पेप्सी आणि कोका-कोला अशा दोन्ही ब्रॅण्डसाठी जाहिरात केली आहे. जेव्हा ती ९ वर्षांची होती तेव्हा तिने पहिली जाहिरात कॅमिल ब्रॅण्डसाठी केली होती.

ऐश्वर्याला सौंदर्यामुळे अनेक प्रकारच्या मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळू लागल्या आणि तिने त्यालाच आपले करियर म्हणून निवडले.

ऐश्वर्याने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. तिचे नाव सलमान खान आणि विवेक ओबेरॉयमुळे देखील चर्चेत आले.

तिने अभिनेता अभिषेक बच्चन सोबत लग्नगाठ बांधली. त्यांना आराध्या नावाची एक मुलगी आहे. ऐश्वर्या आराध्यासोबतचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.

सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक फोटो तुफान चर्चेत आला आहे. हा फोटो पाहून सर्वजण विचारात पडले आहेत. हा फोटो विमानतळावरील आहे.

ती आराध्यासोबत बंगळूरला जात होती त्या दरम्यानचा हा फोटो आहे. मीडियावाले जेव्हा ऐश्वर्याचे फोटो काढत होते तेव्हा कॅमेऱ्यामध्ये एक वेगळाच फोटो कैद झाला होता. हा फोटो ऐश्वर्याच्या मोबाईल कव्हरवर लिहिलेले शब्द आहेत.

हा फोटो झूम करून पहिला तर यामध्ये ARB असे लेटर दिसत होते. याचा अर्थ ऐश्वर्या राय बच्चन असा होतो.

ऐश्वर्या प्रमाणेच असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे आपल्या मोबाईलवर काहीतरी लिहून घेतात. करीना कपूरच्या मोबाईलवर वर्किंग फ्रॉम नाईन टू नाईन असे लिहिले आहे.

Leave a Comment