शशांक केतकर झाला भावुक; म्हणाला ‘बायको आणि मुलासोबत राहत नाही…

होणार सून मी ह्या घरची हि मालिका काही वर्षांपूर्वी झी मराठी या वाहिनीवर प्रचंड फेमस होती. या मालिकेने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन झाले. या मालिकेत श्री ची भूमिका शशांक केतकर याने साकारली होती. हि भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

त्याचसोबत तेजश्री प्रधान हि जाह्नवीच्या भूमिकेत सगळ्यांच्या मनात भुरळ पडली होती. शशांक केतकर यांची होणार सून मी ह्या घरची या मालिकेत खूप यश मिळवून पुढे त्याची वाटचाल सुरु झाली. शशांक केतकर म्हणजेच श्री याने या मालिकेत खूप चांगला अभिनय केला आहे.

श्री आणि जानव्ही या जोडीने या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तसेच या मालिकेदरम्यान त्यांच्या मध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर पाणी लग्नही केले. पण, यांचा संसार काही अधिक काळ टिकू शकला नाही. त्यानंतर ते दोघेही वेगळे झाले, त्यानंतर शशांक ने प्रियांका ढवळे हिच्या बरोबर लग्न केले व तेजश्री प्रधान हि अजून सिंगलच आहे.

तेजश्री हि शशांक ला जुनियर म्हणून चिडवायची. तर हेच कारण आहे कि काय घटस्फोटाचं अशी चर्चा होत आहे. शशांक केतकर हा सोशल मीडिया वर खूप सक्रिय असतो. तो आपली वेगवेगळी माहिती सोशल मीडिया वर शेयर करतो.

तो स्वतःचे फोटो देखील शेयर करत असतो. अलीकडे शशांक याच्या पत्नीने बाळाला जन्म दिला आहे. आता बाळाच्या संगोपनासाठी दोघेही व्यस्थ आहेत. पण शशांक ला शूट साठी बाहेर राहावे लागते. त्यामुळे त्याला खूप अडचणींबरोबर सामना करावा लागत आहे. यामुळे त्यांनी नुकतीच एक माहिती दिली आहे.

हा विडिओ त्याचा सोशल मीडिया वर खूप व्हायरल झाला आहे. तसेच त्याने एका एटीएमचा फोटो शेयर केला होता. त्याने या फोटोत एटीएम मध्ये खूप कचरा झाला होता. हिच का आपली स्वछता ? असा प्रश्न उपस्थित केला होता. हा विडियो खूप व्हायरल झाला आहे.

ह्या व्हिडियो मध्ये तो भावुक झाल्याचे दिसत आहे. माझ्यामध्ये आता खूप बदल झाला आहे हे दाखवण्याजोगे आहे. मी आहे त्यापेक्षा आता खूपच भावनिक झालो आहे. माझ्या मुलाची आठवण आली  तरी माझ्या डोळ्यात पटकन पाणी येतं.

मी चित्रिकरणामुळे आता बाहेर आहे त्यामुळे माझ्या मुलाला व माझी बायको प्रियांका ह्यांना मी भेटू शकत नाही. कारण ते आता तिच्या मोहरी म्हणजेच डोंबिवली येथे राहतात. आणि आमचं चित्रिकरण मर्ड आयर्लंड येथे असल्यामुळे मला त्यांना भेटता येत नाही. माहे घर ठाण्यात आहे.

त्यामुळे मी देखील भेटू शकत नाही व माझे आई वडील सध्या अमेरिकेत आहेत. त्यामुळे हि आता डोंबिवलीत आहे. एकूण मी या दोघांनाही मी खूप मिस करत आहे, असे तो म्हणाला.

Leave a Comment