शाळेच्या ड्रेसमध्ये दिसणाऱ्या ‘या’ चिमुरडीला ओळखलंत का? आज आहे बॉलीवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री…

बॉलीवूड मधील कलाकारांचे लहानपणीचे फोटो सोशल मीडिया वर खूप व्हायरल होत राहतात. तसेच काही कलाकार आपले बालपणीचे फोटो सोशल मीडिया वर शेयर करत असतात. यातील काही कलाकार आपण लगेचच ओळखून जातो.

तसेच अश्या अनेक कलाकारांना त्यांच्या बालपणीच्या फोटोवरून ओळखणे थोडे अवघड जाते. तर आज आम्ही असाच एक फोटो तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. बालपणी प्रचंड गोड दिसणारी मुलगी आज प्रसिद्ध सेलिब्रेटी झाली आहे. तिला ओळखणे तर दूरच तिचे नाव तुम्ही जाणून घेतले तर्र तुम्ही देखील थक्क व्हाल.

तुम्ही या अभिनेत्रीला जाणून घेण्या अगोदर आम्ही तुम्हाला एक इशारा देतो. ह्या अभिनेत्रीची फॅशन जगात खूप चर्चा होत असेलेली महिला आहे. ती आपल्या सुंदर लूक मुळे खूप चर्चेत आहे. तसेच बाहेर देशातील फॅशन डिझायनर पासून रणवीर सिंग पर्यंत अनेकांनी तिला कौतुकाची थाप दिली आहे.

हि सेलिब्रेटी दररोज वेगवेगळ्या लूकमध्ये चाहत्यांना पाहायला मिळत आहे. हि सेलिब्रेटी तिच्या कपड्यांवर काही चालवण्यासाठीही ओळखली जाते. अजूनही हि सेलिब्रेटी कोण? अशी शंका असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. ह्या अभिनेत्रींचे नाव उर्फी जावेद असे आहे.

https://www.instagram.com/p/CaOwIJevbce/?utm_source=ig_embed&ig_rid=c3c4e666-0dea-4332-aca0-79324fd3c295

उर्फी जावेद हि तिच्या फॅशनवरील नवनवीन प्रयोगांसाठीही ओळखली जाते. उर्फी दररोज एका नवीन लूक मध्ये घरांमधून बाहेर पडते आणि तिचे चाहते सुद्धा तिच्या नवीन लूक ची खूप वाट बघत असतात.उर्फी जावेद हि आपल्या शाळेच्या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहे.

उर्फी जावेद हि तिच्या बालपणीच्या फोटोमध्ये हसताना खूप गोड दिसत आहे. हे फोटोस उर्फी च्या शाळेमधील अल्बम सारखे वाटत आहे. ह्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये उर्फीला ओळखणे खूप अवघड आहे. तिचे फॅन्स अनेक कलाकार देखील तिला या फोटो मध्ये ओळखू शकले नाहीत.

Leave a Comment