लग्नाच्या काही महिन्यांनंतर कतरिना कैफने दिली मोठी बातमी, विकी कौशलही खूश…

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे गेल्या वर्षी डिसेंबर २०२१ मध्ये सिक्स सेन्स फोर्ट बरवारा, सवाई माधोपूर येथे लग्न झाले. गाठ बांधल्यापासून, ही जोडी पालक बनल्याच्या अफवा उडत आहेत. गेल्या महिन्यात कतरिना कैफ दोन महिन्यांची गरोदर असल्याची बातमी आली होती.

कतरिना तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. यामुळे, अफवा उडू लागल्या की तिला मुलाची अपेक्षा आहे. त्याचवेळी, सोशल मीडियावर पुन्हा एकदा बातमी पसरत आहे की कतरिना आणि विकी नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. यावर विकीच्या प्रवक्त्याने या अफवा फेटाळून लावल्या आहेत. हे वृत्त खोटे असल्याचे सांगत त्यांनी या वृत्ताचे खंडन केले. ही अफवा आहे आणि त्यात तथ्य नाही.” पण लग्नाच्या 7 दिवसांनंतर कतरिना कैफने चाहत्यांना नक्कीच एक मोठी बातमी दिली आहे.

लग्नानंतर त्याचा ‘फोन भूत’ हा मोठा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात दाखल होत आहे. कतरिनाने लिहिले की, बऱ्याच वर्षांनी ती एका चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. कतरिना कैफच्या या चित्रपटाबद्दल तिचा पती विकी कौशलही खूप खूश दिसत आहे.

कतरिना कैफने पोस्ट करताच तिचे चाहते या चित्रपटाबद्दल अधिक उत्सुक झाले आहेत. या चित्रपटात कतरिनासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Leave a Comment