अबब!! ४९ व्या वर्षी अभिनेत्री मलायका अरोरा होणार आई, अर्जुन कपूरचा…

बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या पती अरबाज खानसोबत घटस्फोटनंतर खूप चर्चेत आली होते. मात्र आता तिचा संबंध बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरशी जोडला जात आहे. (49 year Actress Malaika Arora and Arjun Kapoor will going to become parents)

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहेत. परंतू यांच्या बद्दल आता एक नवीन माहिती समोर येत आहे. कदाचित हे दोघे लवकर आई बाबा होणार आहेत. ही बातमी खपच चर्चेत आली आहे.

या व्हायरल बातमीवर अर्जुन कपूरने संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे या बातमीवर पूर्णविराम लागला आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर अर्जुनने एक स्टोरी पोस्ट केली आहे.ज्यामध्ये त्यानी मलायका अरोराच्या गरोदरपणाच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

त्यानी त्याच्या स्टोरीमध्ये लिहले आहे कि, निष्काळजीपणामुळे अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. तसेच हे प्रचंड अनैतिक आणि असंवेदनशील सुद्धा आहे.

व्हायरल होत असणाऱ्या बातम्यांमध्ये मलायका अरोराच्या प्रेग्नंसीचा दावा केला जात आहे. या रिपोर्टनुसार मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लंडनला गेले होते. त्यावेळी मलायका प्रेग्नेंट झाली होती. तेव्हा त्यांनी ही बातमी त्यांच्या जवळच्या मित्रांना सुद्धा सांगितली होती.

अश्या बातम्या समोर आल्यावर अर्जुन खूप संतापला आहे. तो म्हणाल आहे कि, अश्या फेक न्यूज आणि अफवा सतत कानावर येत असतात. परंतु तो असल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. ज्यामुळे जर्नलिस्ट अशे आर्टिकल आणि बातम्या करत असतात. मात्र हे जरा आती झाल आहे. पुढे तो म्हणाला आहे कि, कोणाला सुद्धा आमच्या खाजगी आयुष्यासोबत खेळण्याची हिम्मत करू नका.

सोशल मिडियावर अभिनेत्याची ही संतप्त प्रतिक्रिया खूपच व्हायरल होत आहेत. त्याच्या प्रतिक्रियाचा स्क्रीन शॉट सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्यांच्या नात्यामुळे सतत चर्चेचा विषय बनतात. मात्र आता मलायकाच्या प्रेग्नंसी बद्दल बातमी पसरत असल्यामुळे अर्जुन कपूरने खूप राग व्यक्त केला आहे. त्यानी  फेक न्यूज पसरवणाऱ्या मिडिया हाऊसचा आणि पत्रकारानावर संताप व्यक्त केला आहे.

Leave a Comment