क्रिकेटर अजिंक्य रहाणेने ठेवलं त्याच्या मुलाचे ‘हे’ नाव; नावात झळकतात प्रभू राम, जाणून पडला आश्चर्यात…

क्रिकेटर अजिंक्य रहाणे आणि पत्नी राधिका रहाणे यांना ऑक्टोबर महिन्यात पुत्ररत्न प्राप्त झाला आहे. तर नुकतेच या दोघांनी त्यांच्या मुलाचे नाव जाहीर केलं आहे. चक्क प्रभू राम यांच्या वरून मुलाचे नाव त्यांनी ठेवली आहे. (Cricketer Ajinkya Rahane named his son  ‘this’; Lord Ram reflected in his  name)

अजिंक्य राहणे यानी त्यांच्या मुलाचे नाव आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जेव्हा अजिंक्यने मुलाच्या जन्माची बातमी सर्वांना दिली होती. तेव्हा अनेकांनी वेग वेगळ्या नावाची  कल्पना दिली होती. मात्र अजिंक्य आणि राधिकाने आपल्या मुलाचं नाव श्रीराम यांच्या नावावरून ठेवलं आहे.

सोशल मीडियावर अजिंक्यने त्याच्या मुलाचे नाव आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याची मोठी मुलगी आणि त्याचा मुलगा झोपलेले दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अजिंक्यने लिहलं आहे कि, आर्याचा लहान भाऊ राघव रहाणे.  राघव असे अजिंक्यने त्याच्या मुलाचे नाव ठेवले आहे.

अजिंक्य रहाणे आणि राधिका रहाणे यांना ऑक्टोबर २०२२ मध्ये दुसरा मुलगा झाला होता. त्यांच्या मुलाचे नाव ‘राघव’ ठेवले आहे.  राघवचा जन्म दसऱ्याच्या दिवशी झाला होता. त्यामुळे त्यांनी भगवान श्री रामांच्या नावावरून मुलाचे नाव ठेवले आहे. राघव असे  प्रभू रामचंद्र यांचे दुसरे नाव आहे. रघु नावाचा अर्थ रघु जात, वंशावली, आधुनिक. राघव हे मुलांमध्ये खूप लोकप्रिय नाव आहे.

तर  ऑक्टोबर २०१९ मध्ये अजिंक्यच्या मोठ्या मुलीचा जन्म झाला होता. आर्या असे त्याच्या मुलीचे नाव आहे. मुलींमध्ये आर्या हे नाव सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. आर्या हे नाव खूप खास आहे. तसेच या नावच अर्थ  देवी पार्वती आणि देवी दुर्गा असा देखील होतो. तर या नावाच्या मुली  खूप खास आणि मनमेळाऊ असतात. त्यांसाठी शुभांक १ असतो.

‘न’ अक्षरावरून  जर कोणाचे नाव असेल किंवा कोना मुलाचे नाव ठेवायचे असेल तर  निर्वेद हे नाव उत्तम ठरू शकत. निर्वेद या नावाचा अर्थ  ईश्वराच्या देणगीला असा होतो.  नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलाला निर्वेद असे देखील म्हंटले जाते.

  • आरव – शांत
  • अयान – देवाची भेट
  • अथर्व – भगवान गणेश
  • अवयान – भगवान गणेशाच्या नावांपैकी एक
  • रिहान- भगवान विष्णू
  • इवान- भगवान विष्णू
  • शर्विल – भगवान श्रीकृष्ण
  • कृषव – भगवान कृष्ण आणि शिव
  • दृष्टी – भगवान श्रीकृष्ण
  • मानव – बुद्धिमान आणि दयाळू मनाचा
  • श्रीयांश – लक्ष्मीचा भाग
  • आयंश – देवाची भेट
  • आरव – शांत
  • अयान – देवाची भेट
  • अथर्व – भगवान गणेश
  • अव्यान – भगवान गणेशाच्या नावांपैकी एक
  • रिहान- भगवान विष्णू
  • ईवान – भगवान अयांश – देवाची भेट
  • आश्विक धन्य आणि विजयी
  • अवयुक्त- स्वच्छ मन

Leave a Comment